टीव्ही ते बॉलीवूड टीव्ही ते बॉलीवूड प्रवासटीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे .सोशल मीडियावर अभिनेत्री अंकिता लोखंडेअंकिता लोखंडे सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते.. ओळखअभिनेत्री अंकिता लोखंडेला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही..मालिका अंकिता 'पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहचली आहे..फोटोअंकिता लोखंडेने नुकताच तिचा एक नवीन लूक इंटरनेटवर शेअर केला आहे.सौंदर्य मराठमोळ्या रूपात अंकिताने साऱ्यांच्या नजरा वेधल्या आहेत. . व्हायरल फोटोसोशल मीडियावर अंकिताचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत. .अभिनय अंकिता तिच्या ग्लॅमरस लूकनं आणि अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकते.NEXT: Jiya Shankar| चिंब भिजलेले, रूप सजलेले... वेडमधल्या जियाचा घायाळ करणारा अंदाज.येथे क्लिक करा....