Anjali Arora: तू खींच मेरी फोटो पिया; अंजलीचा स्टायलिश स्वॅग

Gangappa Pujari

अंजली अरोरा...

सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे अंजली अरोरा.

Anjali Arora | Saamtv

कच्चा बदाम...

'काचा बादाम'फेम अंजलीनं अगदी कमी वयात खूप संपत्ती मिळवली आहे.

Anjali Arora | Saamtv

लोकप्रियता...

काही सेकंदाच्या व्हिडिओनंतर तिला एवढं यश आणि लोकप्रियता मिळेल, याचा विचार तिनंही केली नव्हता.

Anjali Arora | Saamtv

रियॅलिटी शो...

अंजली अरोरा जगासमोर आली ती एका रिअॅलिटी शोमुळे.

Anjali Arora | Saamtv

लॉकअप...

एकता कपूरच्या लाॅक अप शोनं तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली.

Anjali Arora | Saamtv

चाहते...

तिथेच तिच्या फॅन्सची संख्या वाढली. अनेक जण तिच्यावर जणू फिदाच आहेत.

Anjali Arora | Saamtv

मॉडेल& सोशल मीडिया इन्फ्लुएंसर

अंजली एक मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.

Anjali Arora | Saamtv

फोटोशूट....

सध्या अंजलीच्या बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावले आहे...

Anjali Arora | Saamtv

NEXT: ९० च्या दशकातील स्वप्नसुंदरी! सोनालीचं मनमोहक सौंदर्य

Sonali Bendre | Saamtv