साम टिव्ही ब्युरो
आज श्वेता तिवारीला इंडस्ट्रीत कोणत्याही ओळखीची गरज नाही.
श्वेता तिवारीला टीव्हीच्या दुनियेत 'प्रेरणा' म्हणूनही ओळखले जाते.
श्वेता आज इंडस्ट्रीत ज्या स्थानावर आहे त्यामागे तिची अनेक वर्षांची मेहनत आहे.
श्वेताने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक आव्हानांना तोंड दिले.
श्वेताने आपल्या करिअरची सुरुवात 'कसौटी जिंदगी की' या टीव्ही सीरियलमधून केली.
शोमधील प्रेरणा या श्वेताच्या भूमिकेला घरोघरी चांगला प्रतिसाद मिळाला.
यानंतर, तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.
तिने केवळ टीव्हीवरच नव्हे तर भोजपुरी आणि बॉलीवूड इंडस्ट्रीमध्येही काम केलं.