Amruta Dhongade: हे वेडे मन माझे पुरतेच भाळले... मिसेस मुख्यमंत्री अभिनेत्रीचं साडी सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेत्री अमृता धोंगडे

Amruta Dhongade Fans | Instagram

ओळख

अमृता धोंगडे ‘बिग बॉस मराठी ४’ मुळे सर्वधिक चर्चेत आलेली अभिनेत्री

Amruta Dhongade Look | Instagram

मालिकेमुळे प्रसिद्धी

‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून अमृताला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.

Amruta Dhongade Dress | Instagram

महाराष्ट्रातील घराघरात ओळख

कोल्हापूरची बिजली म्हणून अमृताला ‘बिग बॉस मराठी ४’ मुळे महाराष्ट्रातील घराघरात ओळख मिळाली.

Amruta Dhongade | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

अमृता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असेल.

Amruta Dhongade | Instagram

साडीतील सौंदर्य

नुकतेच अमृताने साडीतील काही नवीन फोटो शेअर केलेत.

Amruta Dhongade | Instagram

अमृताचा नवीन लूक

या नवीन फोटोमध्ये अमृताने चॉकलेटी साडी परिधान केलेला आहे.

Amruta Dhongade | Instagram

NEXT: Ritika Shrotri: 'सरी' मधल्या अभिनेत्रीचा पंजाबी लूक पाहिलात का?

येथे क्लिक करा...