Aditi Bhagat: केसांत माळूनी गजरा पाहा अदितीचा नटखट नखरा

साम टिव्ही ब्युरो

टिव्ही अभिनेत्री अदिती भगत सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Aditi Bhagat | Instagram

अदितीने तिचे मराठमोळ्या रूपातले फोटो शेअर केले आहेत.

Aditi Bhagat | Instagram

काठाच्या लाल साडीत अदितीचं सौंदर्य खुललं आहे.

Aditi Bhagat | Instagram

सोशल मीडियावर अदितीचे फोटो चाहत्यांच्या पंसतीस आले आहेत.

Aditi Bhagat | Instagram

या फोटोतील दिलखेचक अदांमुळे अदिती फॅन्सना घायाळ करते आहे.

Aditi Bhagat | Instagram

टिव्ही शो आणि वेबसिरीजच्या माध्यमातून अदिती चाहत्यांच्या भेटीला येत असते.

Aditi Bhagat | Instagram

NEXT:Marriage Tips|देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची...,मामाच्या मुलीशी लग्न करणे योग्य का?

येथे क्लिक करा...