Aamna Sharif: आमनाची डेनिम फॅशन, ट्रेडिंग लूक पाहून तुम्हीही व्हाल 'Inspired'

साम टिव्ही ब्युरो

सुप्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री आमना शरीफ सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Aamna Sharif | Instagram

अभिनेत्री आमना शरीफ तिच्या लूकने कायमच प्रकाशझोतात असते.

Aamna Sharif | Instagram

नुकतेच आमनाने डेनिम स्टाईलमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

Aamna Sharif | Instagram

आमनाचा स्टायलिश अंदाज पाहून चाहते प्रेरित होत आहेत.

Aamna Sharif | Instagram

आमनाने डेनिम जॅकेट आणि डेनिम पॅट असा लूक केला आहे.

Aamna Sharif | Instagram

यासह हटके अंदाजात कॅप घालून स्वॅग दाखवला आहे.

Aamna Sharif | Instagram

आमनाचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहे.

Aamna Sharif | Instagram

NEXT: Avneet Kaur|छान किती दिसते फुलपाखरू!