Aamna Sharif: 40व्या वर्षीही आमना दिसते खूपच कमाल!

Shivani Tichkule

नवीन फोटो

नुकतेच आमनाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Aamna Sharif Actress | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये आमनाने लेहेंगा परिधान केला आहे.

Aamna Sharif Age | Instagram

मोठे कानातले

लूक पूर्ण करण्यासाठी आमनाने मोकळे केस सडले असून कानात मोठे कानातले घातले आहे.

Aamna Sharif Family | Instagram

फिटनेसमुळे चर्चेत

आमना शरीफ आपल्या सौंदर्यासोबतच फिटनेसमुळे ओळखली जाते.

Aamna Sharif Lehenga | Instagram

आमनाचा दिसते हॉट

वयाच्या 40 व्या वर्षी देखील आमना शरीफ खूपच हॉट दिसते. तिने बाळंतपणानंतर तब्बल 36 किलो वजन कमी केले.

Aamna Sharif Home | Instagram

फिटनेसची होते चर्चा

आमना शरीफच्या फिटनेसची नेहमी चर्चा होत असते.

Aamna Sharif Makeup | Instagram

ट्रेडिंग

आमना शरीफ सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Aamna Sharif Trending Photos | Instagram

आमना शरीफ

आमना शरीफ तिच्या लूकने कायमच प्रकाशझोतात असते.

Aamna Sharif Smile | Instagram

Next: हेमा मालिनीच्या लेकीचा खास अंदाज; लेहेंग्यात दिसतेय खास!

येथे क्लिक करा