ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री रूपाली भोसले सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत असते
छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
रूपाली सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.
रूपाली भोसले तिच्या त्वचेची खूप काळजी घेते.
रूपालीला योगाची प्रचंड आवड आहे. फिटनेससाठी ती नियमत जिम आणि योगा करते.
सौंदर्याशिवाय रूपाली तिच्या मराठमोळ्या रूपाने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते
सोशल मीडियावर रूपालीने साडीतले फोटो पोस्ट केले आहेत.