Akshaya Deodhar & Hardeek Joshi : तुझ्यात जीव रंगला! अक्षया- हार्दिक जोशीने जोडीने घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

साम टिव्ही ब्युरो

मराठी मनोरंजन सृष्टीतील अक्षया देवधर- हार्दिक जोशी या जोडीची चर्चा आहे.

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram/@akshayaddr

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील अक्षया देवधर- हार्दिक जोशी यांचे नुकतेच लग्न झाले.

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram/@akshayaddr

अक्षया- हार्दिक हे नवदाम्पत्य अतिशय सुंदर दिसत आहे.

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram/@akshayaddr

अक्षया- हार्दिक जोडीचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.

अक्षया- हार्दिकने जोडीने नुकतच नाशिकमधील वणीच्या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले.

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram/@akshayaddr

अक्षया- हार्दिक जोडीचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram/@akshayaddr

अक्षया- हार्दिकच्या या फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यांवर हास्य दिसत आहे.

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram/@akshayaddr

अक्षया- हार्दिकच्या जोडीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

येथे क्लिक करा