Turtle Ring Benefits: हातात कासवाची अंगठी का घातली जाते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ट्रेंड

आजकाल कासवाची अंगठी घालण्याचा ट्रेंड आहे.

Turtle Ring Benefits | Saam Tv

कासवाची अंगठी का घालावी

मात्र कासवाची अंगठी का घातली जाते? हे माहित असुद्यात

Turtle Ring Benefits | Saam Tv

धन-संपत्ती आणि सुख-समृद्धी येते.

कासवाची अंगठी ही आकर्षक दिसण्यासाठी नाही तर ती संपत्ती-समृद्धीसाठी घातली जाते.

Turtle Ring Benefits | Saam Tv

 कासव हे लक्ष्मीचे प्रतीक

शास्त्रानुसार, कासवाची अंगठी घालणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा राहते.

Turtle Ring Benefits | Saam Tv

आर्थिक संकट दूर करते

कासवाची अंगठी घातल्याने आयुष्यात धन-धान्याची कमतरता भासत नाही.

Turtle Ring Benefits | Saam Tv

सकारात्मक उर्जा प्राप्त होते

वास्तुशास्त्रानुसार, कासवाची अंगठी धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा त्याच्याभोवती वास करते

Turtle Ring Benefits | Saam Tv

NEXT: Relationship| मुली बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर काय करतात? माहितीये का

girlfriend miss her boyfriend | Canva
येथे क्लिक करा...