Astro Tips : कासवाची अंगठी करते मालामाल! बोटात घालण्यापूर्वी नियम ही जाणून घ्या

कोमल दामुद्रे

अंगठी

अनेकांना बोटात अंगठी घालण्याची हौस असते पण ज्योतिषशास्त्रात याचा वापर हा विविध रत्नासाठी केला जातो.

कासव

असे मानले जाते, की कासव लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि समुद्र मंथनातून ते प्राप्त झाले.

शुभ

घरात कासवाचे चिन्ह ठेवणे शुभ मानले जाते. तसेच अलंकार रूपात परिधान केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

दिशा

कासवाची अंगठी घालताना ती योग्य प्रकारे घातली पाहिजे. अंगठीची दिशा देखील योग्य पाहिजे.

कशी घालाल ?

जेव्हा आपण ही अंगठी घालता तेव्हा कासवाचे डोके आपल्याकडे आणि शेपटीची बाजू बाहेरील बाजूने ठेवा.

शुभ दिवस

कासव हे लक्ष्मीशी संबंधित असल्याने शुक्रवार हा अंगठी घालण्यासाठी शुभ मानला जातो, कारण हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो.

चांदी

ही अंगठी चांदीच्या धातूमध्ये घातल्यास फायदेशीर असते.

अनामिका

तसेच तिला अनामिकेतच घालावी तरच लाभदायक ठरते.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : श्रावणात राशींनुसार करा हे उपाय, होईल महादेवाची कृपा

Shravan Rashibhavishya | Saam Tv
येथे क्लिक करा