Manasvi Choudhary
हळदीचे दूध शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.
फार पूर्वीपासून हळदीचे दूध औषधी गुणधर्म म्हणून फायदेशीर आहे.
हळदीतील कुरक्यूमिन घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो.
हळद नैसर्गिक दाहशामक असल्यामुळे सांधेदुखी व सूज कमी करण्यास मदत करते.
हळदीचे दूध घशातील संसर्ग कमी करते तसेच सर्दी आणि खोकल्यावर रामबाण उपाय आहे.
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने चांगली झोप लागते.
दूधातील कॅल्शियम आणि हळदीतील पोषकतत्त्वे हाडे बळकट करण्यास मदत करतात.