Pooja Dange
ससुराल सिमर का आणि ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतील अभिनेत्री वैशाली ठक्करने तिचा एक्सबॉयफ्रेंड राहुल नवलानीच्या त्रासाने स्वतःचे जीवन संपवले.
बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने तिचा पार्टनर राहुल राज सिंहच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.
'दिल तो हॅपी है' या मालिकेत दिसलेली अभिनेत्री सेजल शर्मा डिप्रेशनमुळे आत्महत्या केली होती.
क्राईम पेट्रोलमध्ये काम केलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहताने लॉकडाउन दरम्यान काम नसल्याने डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या केली. इनस्टाग्रामवर तिने 'सबसे बुरा होता है, सपनों का मर जाना' अशी शेवटची पोस्ट केली होती.
अभिनेत्री आणि मॉडेल कुलजीत रंधावाने जीवनातील प्रेशर सहन न झाल्याने आत्महत्या केली.
'आदत से मजबूर' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता मनमीत ग्रेवाल याने लॉकडाउनमध्ये काम न मिळाल्याने आत्महत्या केली.
अभिनेता कुशल पंजाबी याने काम मिळत नसल्याने आत्महत्या केली होती.
मराठी अभिनेता आशुतोष भाकरे डिप्रेशनमुळे २९ जुलै २०२०मध्ये गळफास लावून आत्महत्या केली.