Tulsi Vivah Upay For Marriage: तुळशी विवाहच्या दिवशी करा सोपे उपाय, विवाह जुळतील

Manasvi Choudhary

तुळशी विवाह

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशी विवाह साजरा करतात.

Tulsi Vivah | Social Media

कधी आहे तुळशी विवाह

उद्या २ नोव्हेंबर २०२५ रोजी तुळशी विवाह सर्वत्र साजरा केला जाणार आहे.

Tulsi Vivah | Social Media

सोपे उपाय

तुळशी विवाहच्या दिवशी काही सोपे उपाय केल्याने तुम्हाला फायदा होणार आहे

Tulsi Vivah | Social Media

नात्यात राहतो गोडवा

पती- पत्नीच्या नात्यात गोडवा राहण्यासाठी तुळशी विवाहच्या दिवशी उपाय केल्याने लाभ होतो.

Tulsi Vivah 2025 | Social Media

१)तुळशी विवाहच्या दिवशी पती- पत्नीने नदीत स्नान करावे.

Tulsi Vivah | Social Media

२) तुळशी विवाह लावताना पती आणि पत्नीने एकत्र पूजा करावी.

Tulsi Vivah |

३) तुळशीमातेला लाल चुनरी आणि सोळा श्रृंगार अर्पण करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

Tulsi Vivah 2025 | Social Media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV