Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

Manasvi Choudhary

तुळस

हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे. घरातील तुळशीला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व दिले जाते. पण तुळशीचे झाड सुकल्यास त्याचे वेगळे संकेत मिळते.

Tulsi Plant Vastu | google

तुळस सुकण्याची कारणे काय?

वास्तुशास्त्रानुसार, घरातील तुळस सुकण्यामागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे असू शकतात. तसेच झाड सुकण्यामागे पाणी, सूर्यप्रकाश, माती किंवा हवामानाशी संबंधित नैसर्गिक कारणेही असू शकतात.

Tulsi Plant Vastu | Saam TV

सुकलेली तुळस काय संकेत देते?

वास्तुशास्त्रानुसार, तुळस अचानक सुकणे हे भविष्यात येणाऱ्या एखाद्या आर्थिक संकट किंवा वातूदोषाचे लक्षण मानले जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा कुटुंबावर कोणतीही वाईट वेळ येणार असल्याचे संकेत मिळते.

What Does a Dried Tulsi Mean? | google

शास्त्रीय कारण

शास्त्रानुसार, तुळस सुकण्यामागे काही वनस्पतीशास्त्राची कारणे असतात. जसे की मुळांमध्ये बुरशी लागणे, पाण्याचा अतिवापर किंवा सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे तुळस सुकते.

What Does a Dried Tulsi Mean? | canva

तुळशीची योग्य जागा आणि दिशा

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप उत्तर, पूर्व किंवा उत्तर-ईशान्य दिशेला असावे.

Direction & Placement | saam tv

तुळस लावल्यानंतर घ्या विशेष काळजी

तुळशीच्या रोपात सतत किंवा अती प्रमाणात पाणी घालणे टाळा.

तुळस सूर्यप्रकाश मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सावलीच्या ठिकाणी तुळस ठेवू नका.

tulsi plant vastu rules | google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Garam Panyache Fayde
येथे क्लिक करा...