ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी मालिकांमधून घराघरात लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार.
गायत्री दातारचा जन्म ३० जुलै १९९४ मध्ये मुंबईत झाला आहे. मुंबईतच गायत्रीने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.
शालेय शिक्षण सुरू असताना तिला अभिनयाची आणि नृत्याची आवड निर्माण झाली.
गायत्री दातारने तुला पाहते रे मालिकेत काम केले होते. या मालिकेत गायत्रीने ईशा हे पात्र साकारले होते.
सोशल मीडियावर गायत्रीने तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडियावर गायत्रीचे फोटो व्हायरल झाले आहेत.