Gayatri Datar: गालावरची गोंडस खळी अन् गायत्रीचं निखळ हास्य पाहून काळजाच झालं पाणी पाणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर अभिनेत्री

मराठी मालिकेतला गोंडस चेहरा म्हणून गायत्री दातारला ओळखले जाते.

Gayatri Datar | Instagram

मालिका

'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्री दातार घराघरात पोहोचली आहे.

Gayatri Datar | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर नुकतेच गायत्रीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Gayatri Datar | Instagram

एथनिक लूक

गायत्रीने साडी परिधान केली आहे ज्यामध्ये ती अप्रतिम दिसते आहे.

Gayatri Datar | Instagram

हास्य

गायत्रीचं फोटोवरील स्मितहास्य चाहते घायाळ झाले आहेत.

Gayatri Datar | Instagram

फोटो

याआधी देखील गायत्रीचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.

Gayatri Datar | Instagram

फोटोशूट

गायत्री वेगवेगळ्या लूकमधले तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Gayatri Datar | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

गायत्री दातार सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.

Gayatri Datar | Instagram

NEXT: Girija Prabhu|गिरीजाला देखण्या रूपात पाहणं हेच खरं सुख आहे