ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातार सध्या जबरदस्त चर्चेत आहे.
तुला पाहते रे फेम इशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार
तुला पाहते रे मालिकेतून गायत्रीने खरी ओळख मिळवली आहे.
सध्या गायत्री टेलिव्हिजनक्षेत्रापासून दूर आहे तिने सोशल मीडियावर देखील फोटो पोस्ट केले आहेत.
चाहत्यांना अपडेट देताना गायत्रीने तिचे हटके अंदाजातील फोटो पोस्ट केेले आहेत
अभिनयासोबतच गायत्रीला वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी द्यायला आवडते
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे