Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील तुला पाहते रे मालिका घराघरांत पाहिली जाते
मालिकेत दिसणारा लक्षवेधी चेहरा म्हणजे अभिनेत्री गायत्री दातार
मालिकेत गायत्रीने मध्यमवर्गीय तरूणीची भूमिका साकारली आहे.
मालिकेतील गायत्री आणि सुबोध ही जोडीला चाहत्यांची आवडती बनली आहे.
गायत्री बिग बॉस मराठी ३ मध्ये देखील सहभागी झाली होती.
गायत्री दातारला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहायला आवडते अनेकदा ती चाहत्यासोबत फोटो व्हिडिओ शेअर करते तसेच लाईव्ह येते
चाहतेही अभिनेत्री गायत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि प्रतिक्रिया देत असतात.