ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छोट्या पडद्यावरील मनमोहक अभिनेत्री गायत्री दातार तिच्या सौंदर्याने भूरळ घालते आहे.
तुला पाहते रे मालिकेतून गायत्री आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.
मालिकेत गायत्री इशाच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.
मालिकेतला गोंडस चेहरा आणि सुमधूर आवाज यामुळे तिची एक वेगळीच ओळख आहे.
या फोटोतील गायत्रीच्या स्मितहास्याने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे.
गायत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय राहून तिचे विविध फोटो पोस्ट करते.