Tukoba palkhi Ringan: तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा कधी आणि कुठे? पाहा एका क्लिकवर

Priya More

पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

संत तुकाराम महाराजांची पालखी पुंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत.

Tukoba palkhi Ringan | Social Media

आकर्षणाचा केंद्रबिंदू

तुकोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा हा प्रत्येकासाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.

Tukoba palkhi Ringan | Social Media

रिंगणाचे दोन प्रकार

पालखी सोहळ्यात रिंगण दोन प्रकारचे असते. उभे रिंगण आणि गोल रिंगण होत असते.

Tukoba palkhi Ringan | Social Media

पहिले गोल रिंगण

तुकोबा महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण 19 जूनला काटेवाडी येथे होणार असून हे मेंढ्यांचे गोल रिंगण असते.

Tukoba palkhi Ringan | Social Media

दुसरे आणि तिसरे गोल रिंगण

दुसरे गोल रिंगण 20 जूनला बेलवंडी आणि तिसरे गोल रिंगण 22 जूनला इंदापूर येथे होणार आहे.

Tukoba palkhi Ringan | Social Media

चौथे गोल रिंगण

तुकोबा महाराजांच्या पालखीचे चौथे गोल रिंगण हे 24 जूनला अकलुज येथे माने विद्यालयाच्या मैदानात होणार आहे.

Tukoba palkhi Ringan | Social Media

पहिले उभे रिंगण

तुकोबा महाराजांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण हे 25 जूनला माळीनगर येथे होणार आहे.

Tukoba palkhi Ringan | Social Media

दुसरे आणि तिसरे उभे रिंगण

दुसरे उभे रिंगण 27 जूनला बाजीराव विहीर आणि तिसरे उभे रिंगण 28 जूनला पादुका आरती येथे होणार आहे.

Tukoba palkhi Ringan | Social Media

Dnyanoba Palkhi Ringan: ज्ञानोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा कधी आणि कुठे? पाहा एका क्लिकवर

Dnyanoba Palkhi Ringan | Social Media