Tuesday Horoscope: कर्जापासून सुटका होणार! मंगळवार तुमच्यासाठी कसा असेल? वाचा राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

व्यावसायिक लाभ होईल. प्रेमात अपयशी व्हाल. सुर्य देवाची पुजा फायदेशीर ठरेल.

मेष | Saam tv

वृषभ

पार्टनरकडून धोका, आजारपणं, प्रेमात नाराजी मिळेल. मक्याचे दान करणे फायद्याचे राहील.

Vrushabh Rashi | saam tv

मिथून

उत्तम धनलाभ, चांगलं आरोग्य आणि कामात थोडे वाद होण्याची शक्यता आहे.

मिथून | saam tv

कर्क

व्यवसायात शत्रुंची वाढ होईल. कानाचे दुखणे वाढेल. जवळच्या व्यक्तींसोबत दिवस चांगला जाईल.

कर्क | Saam TV

सिंह

इनकम टॅक्सची नजर तुमच्या पैशांवर असेल. आरोग्याकडे लक्ष द्या. नात्यात प्रेमाची कमतरता भासेल.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

कामाच्या ठिकाणी वचक वाढेल. पैशांच्या समस्या कमी होतील. कुटुंबातल्या जबाबदारीने वागा.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

आई-वडीलांकडून लाभ, दिवस आनंदी असा असेल. गुळ दान आणि हनुमानाची उपासना फलदायी ठरेल.

तुळ | saam tv

वृश्चिक

धनाचं नुकसान होईल. प्रवासात तब्बेतीत बिघाड मात्र प्रेमात दिवस उत्तम असेल. बदनामीचा सामना करावा लागेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

व्यवसायात घवघवीत यश मिळेल. पाण्यापासून सावध राहा. प्रिय व्यक्तीसोबत दिवस उत्तम जाईल.

धनू | saam tv

मकर

बिझनेसच्या बाबतीत सतर्क राहा. गाईला चारा घाला. इतर खर्च टाळा.

मकर | Saam Tv

कुंभ

वडीलांच्या संपत्तीचा लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

कुंभ | Saam Tv

मीन

पैसा वाचवण्यासाठी व्यवसायत पुर्ण लक्ष द्यावे लागेल. तुमचं सुंदर व्यक्तीमत्व नक्कीच सगळ्यांवर छाप टाकेल.

Meen | Saam Tv

NEXT: Solar Eclipse Tips: सूर्यग्रहणावेळी लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? पालकांसाठी 7 महत्त्वाच्या सूचना

how to protect kids during eclipse
येथे क्लिक करा