Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज विशेष काळजी घ्यावी. वस्तू आणि महत्त्वाचे ऐवज या गहाळ होणार नाहीत ना.. कोणाचेही सहकार्याची आज अपेक्षा नकोच. दुपट जोमाने काम करा.

मेष | Saam tv

वृषभ

आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण तितकेच महत्त्वाचे असतात. आरोग्य उत्तम राहील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

Vrushabh Rashi Bhavishya | SAAM TV

मिथुन

वक्तृत्वात माहीर असणारी आपली रास. राजकीय क्षेत्रात विशेषत्वाने सहभागी व्हाल. दिवस आनंदी जाईल.

Mithun | saam tv

कर्क

शिव उपासना आज फायद्याची ठरेल. धार्मिक कार्यामध्ये विशेषत्वाने सहभाग घ्याल. यशाची दारे आपोआप उघडतील.

kark | saam tv

सिंह

हितशत्रूंचा त्रास संभवत आहे.कदाचित तब्येतीच्या तक्रारी सुद्धा आज वाढतील. मात्र अकारण अतिधनाचा मोह नकोच.

सिंह | Saam Tv

कन्या

रखडलेली काम सुरळीत होतील. इतरांवर तुमचा प्रभाव राहील व्यावसायिक क्षेत्र आपले आज व्यापक राहील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. मात्र एक मनाला आधार म्हणजे कर्मचारी वर्गाचे सहकार्य मिळेल. काळजी नसावी.

तूळ | saam tv

वृश्चिक

शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. पैसा हा प्रत्येकालाच हवा असतो. त्यासाठी आज विशेष कष्ट घ्या.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

कामानिमित्त प्रवास होतील. कलाक्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल. कुटुंबीयांच्या बरोबर वेळ काढण्याचा प्रयत्न कराल. वाहन सौख्य उत्तम आहे.

Dhanu Rashi | Yandex

मकर

जिद्द आणि चिकाटीने पुढे जाल. मात्र यामध्ये भावंडांचे नातेवाईकांचे सहकार्य विशेषत्वाने लाभेल. जवळचे प्रवास घडतील.

मकर | Saam Tv

कुंभ

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र आज अवलंबाल. धनाची आवकजावक सुद्धा चांगली असल्यामुळे मनस्वास्थ्य सुधारेल.

कुंभ | Saam Tv

मीन

जे तुम्ही ठरवाल अशी आज कामे होतील. हाती घेतलेल्या कामात यश सुद्धा मिळेल. नियोजित बैठका पार पडतील.

Meen | Saam Tv

NEXT : कोकण दर्शनात ‘कुणकेश्वर मंदिर’ ठरेल ट्रिपसाठी खास; वाचा नव्या डेस्टिनेशनचे वैशिष्ट्य

Hidden Gem Konkan Tourism | Google
येथे क्लिक करा