Sonalee Kulkarni: 'तू ही रे माझा मितवा' अभिनेत्रीचं मनमोहक सौंदर्य

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम लक्ष वेधून घेत असते.

Sonalee Kulkarni | Instagram

अभिनेत्री

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटोशूट

नुकतच सोनालीने आकाशी रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे .

Sonalee Kulkarni | Instagram

साडीतलं मनमोहक सौंदर्य

स्लिवलेज ब्लाऊजसह अभिनेत्री सोनाली ट्रेडिंग साडीत अप्रतिम दिसते आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

हटके फोटोशूट

सोनालीच्या फोटोतील अदा पाहून नेटकऱ्याकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

ओळख

मराठी सिनेमासृष्टीत अप्सरा म्हणून सोनालीने तिची दमदार ओळख निर्माण केली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

लूकची चर्चा

सोनालीच्या या नव्या लूकची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Janhvi Kapoor: जान्हवी म्हणतेय, 'बाई गं कसं करमत न्हाई गं!'

Janhvi Kapoor | Instagram