ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री धनश्री काडगावकर
अभिनेत्री धनश्री काडगावकरने अॅवार्ड फंक्शनला उपस्थिती लावली आहे.
धनश्रीने ग्रीन रंगाचा लॉंग थाय ऑफशोल्डर ड्रेस परिधान केला आहे.
ग्लॅमरस अंदाजात तिने हलकासा मेकअप आणि हेअरस्टाईल केली आहे.
सध्या धनश्री तू चाल पुढं या मालिकेत दिसते आहे.
सोशल मीडियावर फोटो शेअर करत धनश्रीने 'Glamming For Award Fuction'असं कॅप्शन दिलं आहे.
सोशल मीडियावर धनश्रीच्या ग्लॅमरस लूकची चर्चा आहे,