Deepa Chaudhari: ही गुलाबी हवा वेड लावी जिवा...

Manasvi Choudhary

मालिका

तू चाल पुढं मालिकेतील अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य

Deepa Chaudhari | Instagram

भूमिका

मालिकेत दिपा अश्विनीच्या भूमिकेत आहे.

Deepa Chaudhari | Instagram

सोशल मीडिया

दीपा परब चौधरी हि सोशल मीडियावर कायम चर्चेत असते

Deepa Chaudhary | Instagram

चाहतावर्ग

विविध भूमिकेने दिपाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Deepa Chaudhary | Instagram

लूक

पिंक ड्रेसमध्ये खुलेलं दिपाचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Deepa Chaudhari | Instagram

स्टाईल

मोकळ्या केसांसह दिपाने साजेसा मेकअपने लूक पूर्ण केला आहे.

Deepa Chaudhari | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर नुकतेच दिपाने तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत.

Deepa Chaudhari | Instagram

NEXT: Sayli Patill: नजरेने केलं घायाळ, सायलीचं मनमोहक सौंदर्य

Sayli Patill | Instagram