खुलती झुल्फो ने सिखायी मौसमो को शायरी... | Trushna Chandratre

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तृष्णा चंद्रा

तृष्णा चंद्रात्रे ही मराठी अभिनेत्री आहे.

Trushna Chandratre | Instagram @trushna.chandratre

जन्म

अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांचा जन्म ठाणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Trushna Chandratre | Instagram @trushna.chandratre

अभिनयाची आवड

लहानपणापासूनच तृष्णाला अभिनयाची आवड होती.

Trushna Chandratre | Instagram @trushna.chandratre

एकांकिका

इयत्ता अकरावी मध्ये शिकत असताना अभिनेत्री तृष्णाने बऱ्याच एकांकिका मध्ये भूमिका साकारल्या होत्या.

Trushna Chandratre | Instagram @trushna.chandratre

फुलपाखरू

2018 मध्ये प्रदर्शित झालेली झी युवा या वाहिनीवरील “फुलपाखरू” या मालिकेमध्ये अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रे यांना अभिनय करण्याची संधी मिळाली.

Trushna Chandratre | Instagram @trushna.chandratre

अभिनय

कलर्स मराठी “मन हे बावरे” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Trushna Chandratre | Instagram @trushna.chandratre

चित्रपट

मराठी अभिनेता ‘प्रसाद ओक’ यांनी दिग्दर्शित केलेला “कच्चा लिंबू” या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारली होती.

Trushna Chandratre | Instagram @trushna.chandratre

Next : Prarthana Behere| जिंदगी कड़ी धूप, तुम घना साया...

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere