Tripti Dimri : सजनिया के मन में अभी इनकार है...; तृप्ती दिमरीच्या रेडवेलवेट ड्रेसवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Ruchika Jadhav

तृप्ती दिमरी या अभिनेत्रीने क्वाला या चित्रपटातून मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

Tripti Dimri | Tripti Dimri Instagram

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात आपले पक्के स्थान निर्माण केले आहे.

Tripti Dimri | Tripti Dimri Instagram

१ डिसेंबर रोजी क्वाला या चित्रपटातून ती एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Tripti Dimri | Tripti Dimri Instagram

या चित्रपटात तिने क्वाला मंजुश्री हे पात्र साकारले आहे.

Tripti Dimri | Tripti Dimri Instagram

यातील कोई कैसे जाने ये समझाए सजनिया... हे गाणं सध्या चांगलंच चर्चेत आहे.

Tripti Dimri | Tripti Dimri Instagram

यातील कोई कैसे जाने ये समझाए सजनिया... हे गाणं सध्या चांगलंच चर्चेत आहे.

Tripti Dimri | Tripti Dimri Instagram

जुन्या जमानातील हे गाणं तृप्तीने चित्रपटात सादर केले आहे.

Tripti Dimri | Tripti Dimri Instagram

नुकतेच तिने रेड वेलवेट वनपीसवर एक फोटो शूट केले आहे.

Tripti Dimri | Tripti Dimri Instagram

चाहत्यांना तिच्या क्वाला चित्रपटातील गाण्याने वेड लावले आहे.

Tripti Dimri | Tripti Dimri Instagram

यात तृप्ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Tripti Dimri | Tripti Dimri Instagram
Aishwarya Kale | Aishwarya Kale Instagram