Trendy Blouse Design: कोणत्याही साडीवर परफेक्ट आहेत हे ७ ट्रेंडी ब्लाऊज; लग्न आणि पार्टीमध्ये दिसाल ग्लॅमरस

Shruti Vilas Kadam

प्लेन साडीवर डिझायनर ब्लाऊज

साध्या (प्लेन) साडीवर एम्ब्रॉईडरी, मिरर वर्क किंवा पॅटर्न असलेला डिझायनर ब्लाऊज घातल्यास लुक लगेच ट्रेंडी दिसतो.

trendy blouse design

हाय नेक ब्लाऊज डिझाईन

हाय नेक ब्लाऊज साडीला रॉयल आणि एलिगंट टच देतो. ऑफिस वेअरपासून पार्टी वेअरपर्यंत हा डिझाईन परफेक्ट ठरतो.

trendy blouse design

बॅकलेस किंवा डीप बॅक ब्लाऊज

साध्या साडीवर बॅकलेस किंवा डीप कट ब्लाऊज घातल्यास ग्लॅमरस आणि स्टायलिश लुक मिळतो. पार्टी किंवा लग्नसमारंभासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Trendy Blouse Ideas

स्लीव्हलेस किंवा केप स्लीव्ह ब्लाऊज

स्लीव्हलेस, केप स्लीव्ह किंवा बेल स्लीव्ह ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. कोणत्याही प्रकारच्या साडीवर हे ब्लाऊज शोभून दिसतात.

5 Trendy Blouse Design

कॉन्ट्रास्ट कलर ब्लाऊज

साडीच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा ब्लाऊज घातल्यास लुक उठून दिसतो. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कोणत्याही साडीला फ्रेश आणि फॅशनेबल बनवतो.

Blouse Sleeves Designs

शर्ट स्टाईल ब्लाऊज

शर्ट पॅटर्नचा ब्लाऊज साडीला इंडो-वेस्टर्न लुक देतो. कॅज्युअल, ऑफिस किंवा फेस्टिव्ह साडीवर हा डिझाईन खास दिसतो.

trendy blouse design

बोट नेक किंवा स्क्वेअर नेक ब्लाऊज

बोट नेक आणि स्क्वेअर नेक ब्लाऊज डिझाईन्स क्लासिक आणि ट्रेंडी दोन्ही आहेत. हे डिझाईन्स जवळपास प्रत्येक साडीवर परफेक्ट बसतात.

Collar Blouse Designs | pinterest

First Date Plan: पहिल्यांदाच डेटवर जाताना पार्टनरला इंप्रेस करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या एका क्लिकवर

First Date Plan Couple | Saam Tv
येथे क्लिक करा