Tanvi Pol
लहान असताना अनेक विचित्र गोष्टी ऐकण्यास मिळतात.
त्यातील तुम्ही मांजरीला वाघाशी मावशी म्हणतात असे ऐकले असेल.
मात्र तुम्हाला त्यामागील कारण काय ते माहिती आहे का?
मांजर आणि वाघ हे प्राणी फेलिडे या कुटुंबातील आहे.
त्यामुळेच त्यांच्यात आनुवंशिक साम्य आढळून येते.
या कारणांमुळे मांजरीला वाघाची मावशी म्हटलं जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.