ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घामाच्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी आणि फ्रेश फिल करण्यासाठी अनेक लोक परफ्यूम आणि डिओड्रंटचा वापर करतात.
इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून विमान कंपन्यांसाठी काही नियम बनवले आहेत.
त्या नियमांनुसार विमानातून प्रवास करताना परफ्यूम आणि डिओड्रंट बॅगेजमध्ये ठेवू शकत नाहीत.
पण विमानात परफ्यूम आणि डिओड्रंट नेण्यास का मनाई आहे चला जाणून घेऊया.
परफ्यूम, डिओड्रंटमध्ये थोड्याप्रमामात अल्कोहोल ज्यामुळे विमानात आग लागू शकते.
परफ्यूम आणि डिओड्रंटमध्ये प्रोपेलेंट्स आणि सॉल्व्हेंटस्सारखे अनेक धोकादायक घटक ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
काही लोकांना परफ्यूमची अॅलर्जी असते. त्यामुळे विमानात उपस्थित प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अलर्जी नये म्हणून विमानात परफ्यूम नेण्यास मनाई आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.