Travel Tips | ट्रिपमध्ये एनर्जी कायम ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रवासाचा त्रास

काहींना प्रवासाचा त्रास होतो तर काहींना बदललेल्या पाण्याचा आणि खाद्यपदार्थांचा. यामूळे प्रवासाची मजाच निघून जातात.

Travel Tips | Yandex

आहाराकडे लक्ष

प्रवासाच्या उत्साहात बहुतेक लोक आहाराकडे लक्ष देत नाहीत. स्थानिक पदार्थांची नावे ऐकून ते सेवन केले जातात. तर काही लोक इतर काही हेल्दी मिळत नाही म्हणून काहीही खातात.

Travel Tips | Yandex

ट्रिपचा पुरेपूर आनंद

पण काही खास ट्रॅव्हल टिप्स सांगणार आहोत, ज्या अवलंबून तुम्ही आजारी न पडता ट्रिपचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

Travel Tips | Yandex

तेलकट खाणे टाळा

सतत पकोडे, छोले भटुरे अशा तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. म्हणूनच प्रवास करताना तळलेल्या गोष्टींपासून दूर राहणे चांगले.

Travel Tips | Yandex

व्हेजच खा

बहुतेक लोक मांसाहाराचे शौकीन असतात ते प्रवासाच्या ठिकाणच्या प्रसिद्ध मांसाहारी पदार्थाची चव घ्यायला उत्सुक असतात. पण प्रवासात नॉनव्हेज खाल्ल्याने पचनाचा त्रास होऊ शकतो. यासोबतच मळमळ आणि उलट्या होण्याचीही शक्यता असते.

Travel Tips | Yandex

मद्यपान टाळा

काही लोक सहलीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मद्यपान करतात. प्रवास करताना मद्यपान केल्याने डिहाइड्रेशन आणि ब्लोटिंग येऊ शकते. म्हणूनच प्रवासात दारू पिणे टाळा आणि हेल्दी ड्रिंक्स घ्या.

Travel Tips | Yandex

दूध अंडी टाळा

काही लोक हेल्दी डाएट फॉलो करण्यासाठी प्रवास करताना ऑम्लेट आणि दूधाचे सेवन करतात. पण प्रवास करताना या गोष्टी पचवणे सोपे नसते. म्हणूनच प्रवासादरम्यान जलद पचण्याजोगे हलके अन्न खाणे चांगले.  

Travel Tips | Yandex

Next : Mahira Khan 2nd Marriage | शाहरुखची अभिनेत्री माहिरा ज्याच्याशी लग्न करतेय तो सलीम खान कोण?

Mahira Khan 2nd Marriage | Instagram @mahirahkhan
येथे क्लिक करा...