Travel In Space: मानवाआधी 'या' प्राण्यांनी अंतराळात पाऊल ठेवलं, तुम्हाला माहिती आहे का?

Priya More

अवकाश संशोधन

मानवाने अंतराळात पाऊल ठेवण्यापूर्वी प्राणी हे अवकाश संशोधनात आघाडीवर होते. माणसाआधी अनेक प्राण्यांनी अंतराळात प्रवास केला आहे.

Travel In Space | Social Media

माकड

अंतराळात पाठवलेल्या पहिल्या प्राण्यांमध्ये माकड होते. अल्बर्ट या माकडाला १९४८ मध्ये रॉकेटमधून अंतराळात पाठवण्यात आले होते.

Monkey | Social Media

कुत्रा

सोव्हिएत युनियनने आपल्या अंतराळ प्रयोगासाठी कुत्र्यांचा वापर केला होता. त्यापैकी लाइका या कुत्र्याला पाठवण्यात आले होते.

Dog | Social Media

मांजर

१८ ऑक्टोबर १९६३ रोजी फ्रान्सने फेलिसेट ही पहिली मांजर अंतराळात पाठवली होती.

Cat | Social Media

डुक्कर

१९६१ मध्ये सोव्हिएत युनियनने कोरेबल स्पुतनिक- ४ या अंतराळ मोहिमेवर गिनी हे डुक्कर अंतराळात पाठवले.

Pig | Social Media

उंदीर

अंतराळात उंदीर देखील पाठवण्यात आले होते. १९५० साली उंदराने अंतराळात प्रवास केला.

Rat | Social Media

बेडूक

१९७० साली नासाने ऑर्बिटिंग फ्रॉग ओटोलिथ मिशनचा भाग म्हणून दोन बुलफ्रॉग्स अंतराळात पाठवले होते.

Frog | Social Media

चिंपाझी

३१ जानेवारी १९६१ रोजी मर्क्युरी रेडस्टोन मोहिमेदरम्यान चिंपाझीला अंतराळात पाठवले होते. तो अंतराळात जगणारा पहिला प्राइमेट बनला.

Chimpanzee | Social Media

कासव

१९६८ मध्ये सोव्हिएत युनियन ५ मोहिमेमध्ये दोन कासव अंतराळात पाठवण्यात आले होते. ते चंद्रावर प्रवास करणारे आणि जिवंत परत येणारे पहिले प्राणी ठरले.

Turtle | Social Media

ससा

१९५९ मध्ये मारफुशा नावाचा ससा अंतराळात सोव्हिएत अवकाश मोहिमेमध्ये पाठवण्यात आला होता.

Rabit | Social Media

मासा

१९७३ मध्ये अमेरिकेने मम्मीचॉग हा मासा स्कायलॅबमध्ये अंतराळामध्ये पाठवला होता.

Fish | Social Media

NEXT: Chanakya Niti: 'या' ३ सवयी तुम्हाला कमी वयात करोडपती बनवतील?

Chanakya Niti | Social Media
येथे क्लिक करा...