Saliva Benefits: तोंडातली लाळ तुमचे अनेक आजार करेल दूर, नैसर्गिक उपचार एकदा वाचाच

Sakshi Sunil Jadhav

लाळेचा वापर

काही आजारांवर घरगुती उपाय चांगले परिणाम देतात. आपल्या तोंडातील लाळ म्हणजेच थुंकी ही नैसर्गिक औषध म्हणून वापरता येऊ शकते. लहानपणी खरचटल्यावर आपण लाळ लावायचो, पण वेळ जसजसा गेला तसतसे हे उपाय विसरले जात गेले.

saliva healing

नैसर्गिक औषध

तोंडातील लाळेत टायलेन नावाचे एन्झाइम असतं, जे पचनशक्ती वाढवण्यास मदत करतं आणि अनेक त्वचारोगांवर उपयुक्त ठरतं.

natural remedies saliva

चष्म्याचा नंबर कमी

तज्ज्ञ सांगतात की, सकाळी उठल्यानंतर दात न घासता तोंडातील लाळ डोळ्यांना लावल्यास हळूहळू चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते.

natural healing secrets

डोळ्यांखालील काळी वर्तुळे

सकाळी उठल्यावर लाळेने डोळ्याखाली हलक्या हाताने मालिश केल्याने काळी वर्तुळे कमी होऊ शकतात.

Eye Dark Circle

डायबिटीज रुग्णांच्या जखमा

डायबिटीज असलेल्या व्यक्तींना जखमा उशीराने भरतात. अशावेळी सकाळी उठल्यावर लाळ जखमेवर लावल्यास भरून येण्यास मदत होते, असे सांगितले जाते.

Diabetes | yandex

भाजल्याचे किंवा चटका लागलेले डाग

त्वचेवर पडलेले काळे डाग किंवा चटका लागल्यानंतरचे निशाण लाळेच्या मालिशने हळूहळू फिके होऊ शकतात.

tylen enzyme saliva

खाज-खरुज कमी

सकाळची लाळ विना गुळणी करता खाज किंवा खरुज झालेल्या जागी लावल्यास त्वचा हळूहळू सामान्य होण्यास मदत होते.

tylen enzyme saliva

लाळेचा PH ८.३ त्वचेसाठी योग्य

लाळेचा PH ८.३ असल्यामुळे ती सौम्य आणि त्वचेसोबत सुसंगत मानली जाते. त्यामुळे उपचारात्मक परिणाम मिळू शकतो.

saliva therapy

टीप

वरील माहिती राजीव दीक्षित यांनी सांगितलेल्या घरगुती उपायांवर आधारित आहे. हे उपाय पारंपरिक आहेत, परंतु गंभीर आजार किंवा डोळ्यांच्या समस्यांमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात सुरक्षित आहे.

natural healing secrets

NEXT: Kitchen Hacks: कोणत्या भाज्यांमध्ये वाटण घातल्याने चव बिघडते?

vegetables taste bad with paste | google
येथे क्लिक करा