Marathi Ukhane For Womens: महिलांसाठी 7 भन्नाट उखाणे; जे ऐकून सगळेच म्हणतील ‘वाह!’

Manasvi Choudhary

मंदिरात वाहते फुल आणि पान

.... रावांचे नाव घेते,

ठेवून सर्वांचा मान.

Marathi Ukhane For Womens | Canva

छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन

.... रावांचे नाव घेते,

ऐका सारे जण.

Marathi Ukhane For Womens | instagram

चांदीच्या परातीत सोन्याची नाणी,

.... रावांचं नाव घेते, मी त्यांची राणी

Marathi Ukhane For Womens

तसा मला काही शौक नाही, पाहायचा क्रिकेट,

पण बघता बघता.... रावांच्या प्रेमात पडली माझी विकेट.

Marathi Ukhane For Womens

परातीत परात, चांदीची परात,

.... राव बसले दारात, जाऊ कशी मी घरात.

Marathi Ukhane For Womens | Canva

लावीत होते कुंकू त्यात पडला मोती,

.... रावांसारखे पती मिळाले, भाग्य मानू मी किती.

Marathi Ukhane For Womens

अंगणातील तुळस पवित्र्याचे स्थान,

.... रावांच्या मुळे मिळाला सौभाग्याचा मान.

Marathi Ukhane For Womens | Pintrest

Next: मिठी मारण्याचे फायदे काय? मिठी मारल्याने शरीरात काय बदल होतात? 5 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Hugging Benefits
येथे क्लिक करा..