मानुषी छिल्लरच्या पारंपारिक लूक जिंकेल चाहत्यांचे मन

Shivani Tichkule

मानुषी छिल्लर तिच्या ग्लॅमरस आणि सुंदर लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Manushi Chillar Photos | Instagram

मानुषी लवकरच 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Manushi Chillar Latest Photo | Instagram

सध्या मानुषी छिल्लर सध्या तिच्या आगामी चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Manushi Chillar And Akshay Kumar | Instagram

दरम्यान, मानुषीने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा साडीचा लूक पाहायला मिळत आहे.

Manushi Chillar In White Saree | Instagram

मानुषी छिल्लरने इन्स्टाग्रामवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने सुंदर साडी परिधान केली आहे.

Manushi Chillar Latest Photo In Saree | Instagram

मानुषीने याआधीही अनेकदा तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Actress Manushi Chillar | Instagram

मानुषी छिल्लर पांढऱ्या फ्रिल साडीमध्ये सुंदर दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manushi Chillar Traditional Look | Instagram