टपरीसारखा चहा घरी बनत नाही? मग टाका हा 1 स्वादिष्ट मसाला, न पिणारेही चहा पितील

Manasvi Choudhary

पाऊस आणि चहा हे समीकरण

पावसाळा म्हटलं की सर्वातआधी आठवतो तो म्हणजे टपरीवरचा गरमा गरम चहा आणि भजी.

Tea

टपरीवरची स्पेशल चहा

टपरीवरच्या चहाची चव एवढी अप्रतिम आणि कडक असते की, तो एक कप चहा प्यायल्यानंतर शरीरातील सगळा थकवा पळून जातो आणि एक वेगळीच ऊर्जा मिळते.

Tapri Style Tea

सोपी ट्रिक वापरा

मात्र, अनेक महिलांची ही तक्रार असते की आम्ही घरी कितीही प्रयत्न केला, तरी टपरीसारखा चहा घरी बनतच नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहोत.

Indian Tea Masala

घरगुती मसाला

तुम्हालाही टपरीसारखी चहा घरी बनवायचा असेल तर सुठं, काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची, दालचिनी, बडीशेप, जायफळ याची बारीक पावडर एका डब्यामध्ये बनवून ठेवा.

Ginger Cardamom Chai

वेलची, लवंग मिक्स करा

चहा बनवताना त्यात तुम्ही ही कोरड्या मसाल्यांची पावडर मिक्स करा. चहाची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात वेलची, लवंग, मिरी, दालचिनी आणि बडीशेप टाका.

Chai Masala

चहा चांगला उकळून घ्या

चहामध्ये दूध घातल्यानंतर तो लगेच गॅसवरून उतरवू नका. चहाला चांगले उकळू द्या चहा जितका चांगला उकळेल, तितका मसाल्यांचा अर्क चहामध्ये उतरेल आणि चहाला टपरीसारखा सुंगध आणि चव येईल.

Chai Masala | yandex

NEXT: गोळ्या- औषधांचा खर्च वाचेल! रोज फक्त १ लवंग खाल्ल्याने शरीरात होतील ५ आश्चर्यकारक बदल

येथे क्लिक करा...