Ruchika Jadhav
तुमचं कॉलेज मुंबईत असेल तर फिरण्यासाठी मरीन लाइन अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे.
मित्र मैत्रिणी मिळून तुम्ही एका दिवसात मुंबईत असलेल्या गेटवे ऑफ इंडियालाही भेट देऊ शकता.
मुंबईत असेलं हाजीआली हे देखील पाहण्यासाठी चांगलं ठिकाण आहे. येथे जाण्यासाठी समुद्राच्या मध्यभागातून रस्ता आहे.
ताज हॉटेल हे देखील मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल आहे. तुम्ही येथेही भेट देऊ शकता.
मुबईंतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक एतिहासीक ठिकाण आहे. इंग्रजांच्या काळत हे स्टेशन उभारलं गेलंय.
एलिफंटा हे देखील एतिहासीक ठिकाण आहे. येथे अनेक बुद्ध लेनी कोरल्या गेल्यात.
मुंबईतील गिरगाव चौपाटी देखील फार मनमोहक आहे. मित्रांसोबत तुम्ही येथेही फिरण्याचा प्लान करू शकता.
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण स्मारक म्हणजेच चैत्य भूमी येथेही तुम्ही भेट देऊ शकता.