Happiest City: जगातील टॉप रँकिंग सर्वात आनंदी शहर कोणते? जाणून घ्या

Dhanshri Shintre

आनंदी आयुष्य

एक समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी जीवनात सुख, संतुलन आणि समाधान असणे अत्यावश्यक आहे.

हॅपी सिटी इंडेक्स २०२५

हॅपी सिटी इंडेक्स २०२५ मध्ये नुकतेच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार काही नवीन माहिती समोर आली आहे.

शहरांची यादी

हा रिपोर्ट सर्वाधिक आनंदी आणि समाधानी शहरांची यादी आणि त्यांचे जीवनमान याबद्दल माहिती देतो.

सुखी आणि आनंदी शहर

आज आपण जगातील अत्यंत सुखी आणि आनंदी शहराबद्दल माहिती घेणार आहोत, जे जीवनमानासाठी प्रसिद्ध आहे.

डेन्मार्कची राजधानी

हॅपी सिटी रिपोर्टनुसार, डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन जगातील सर्वात सुखी शहरांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे.

कोपनहेगन

कोपनहेगन सुखी शहर मानले जाते कारण येथे उत्तम शिक्षण, आरोग्य सेवा आणि योग्य वर्क-लाइफ बॅलन्स आहे.

आरोग्य सेवा

कोपनहेगनमध्ये नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनाची गुणवत्ता आणि समाधान वाढते.

आरामदायी जीवन

कोपनहेगनमधील नागरिक स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवेत आरामदायी जीवन जगत आहेत, ज्यामुळे शहरातील जीवनमान अधिक सुखकारक बनते.

NEXT:  ६ मूलांक असलेल्या लोकांसाठी शुभ रत्नजडित अंगठी कोणती घालावी?

येथे क्लिक करा