Instagram Followers: मराठमोळ्या अभिनेत्रींनी इन्स्टाग्रामवर मार्केट केलं जाम, सर्वाधिक फॉलोवर्समध्ये ही अभिनेत्री अव्वल

Manasvi Choudhary

सोशल मीडिया अॅक्टिव्ह

मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात.

Madhuri Dixit | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

चित्रपट माहिती, मालिका, फोटो आणि व्हिडीओ पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

Sonali Bendre | Instagram

फॉलोवर्स

सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर मराठमोळ्या अभिनेत्रीचें मिलियन्समध्ये फॉलोवर्स आहेत.

Spruha Joshi | Instagram

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळीचे इन्स्टाग्रामवर 2.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Prajakta Mali | Instagram

सोनाली कुलकर्णी

महाराष्ट्राची अप्सरा अशी ओळख असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे इन्स्टाग्रामवर दोन मिलियन फॉलोवर्स आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

तेजस्विनी पंडित

तेजस्विनी पंडितचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.

Tejaswini Pandit | Instagram

प्रिया बापट

अभिनेत्री प्रिया बापट इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Priya Bapat | Instagram

रिंकू राजगुरू

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने अत्यंत कमी वेळात मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखोंमध्ये फॉलोवर्स आहेत.

Rinku Rajguru | Instagram