Sakshi Sunil Jadhav
टिश्यू सिल्क साड्या हलक्या या, चमकदार आणि रॉयल लूक देणाऱ्या असतात. त्यामुळे त्यावर योग्य ब्लाउज निवडणे खूप महत्त्वाचे ठरते.
हाय नेक डिझाइनवर हलकी एम्ब्रॉयडरी असलेला ब्लाउज टिश्यू सिल्क साड्यांवर खूप एलिगंट दिसतो. फेस्टिव्ह आणि वेडिंग लूकसाठी बेस्ट आहे.
सिंपल पण क्लासी लूक हवा असेल तर बोट नेक स्लीव्हलेस ब्लाउज उत्तम पर्याय आहे. मिनिमल ज्वेलरीसोबत परफेक्ट दिसतो.
डीप बॅक आणि डोरी स्टाईल ब्लाउज तुमच्या लूकमध्ये ग्लॅमर अॅड करतो. पार्टी आणि रिसेप्शनसाठी हा पर्याय योग्य आहे.
रेट्रो स्टाईल परत ट्रेंडमध्ये आहे. पफ स्लीव्ह्स ब्लाउज टिश्यू साड्यांसोबत खूप क्यूट आणि युनिक दिसतो.
नेट स्लीव्ह्स आणि हलकी एम्ब्रॉयडरी असलेले ब्लाउज तुमच्या साडीला मॉडर्न टच देतात.
थोडासा इंडो-वेस्टर्न लूक हवा असेल तर पेपलम ब्लाउज उत्तम पर्याय आहे. स्लिम लूक देतो आणि वेगळेपणा दाखवतो.
गोल्डन किंवा पेस्टल टिश्यू साडीवर डार्क कॉन्ट्रास्ट ब्लाउज रेड, ग्रीन, रॉयल ब्लू रंगाचे ब्लाउज खूप आकर्षक दिसतात.
मिरर वर्क असलेले ब्लाउज सणासुदीला परफेक्ट असतात. सणावारांना ते सुंदर शाईन करतात.
कॉलर नेक ब्लाउज तुम्हाला एक स्टायलिश आणि सॉफिस्टिकेटेड लूक देतो. ऑफिस पार्टी किंवा फॉर्मल इव्हेंटसाठी तुम्ही हा वापरू शकता.