Sakshi Sunil Jadhav
साड्या, लेहेंगा-चोळी, ड्रेस मटेरियलसाठी तुम्ही दादर मार्केटमध्ये जाऊ शकतो. रेडीमेड गरबा ड्रेस ईथे स्वस्तात मिळतील.
ट्रेंडी गरबा टॉप्स, स्कर्ट्स, फॅशन ज्वेलरी आणि ऑक्सिडाईज्ड दागिने तुम्हाला हिल रोडवर स्वस्तात मिळतील.
कानातले, नेकलेस, बांगड्या, गरब्यासाठी रंगीबेरंगी सिल्वर दागिने स्वस्तात मिळतील.
गरब्यासाठी घागरा-चोळी मटेरियल सजावटीचे दुपट्टे आणि दुपट्ट्यांची ट्रेंडींग स्टाईल ईथे पाहायला मिळेल.
मिरर वर्क, गोटा पॅटी, एम्ब्रॉयडरी मटेरियल, स्वस्त व आकर्षक कपडे शिवण्यासाठी फॅब्रिक तुम्हाला महालक्ष्मीचा बाजार स्वस्त पडेल.
वसई लोकल मार्केट्समध्ये नवरात्रात खास लोकल स्टॉल्स, गरबा ड्रेस, दागिने आणि चप्पल स्वस्त दरात मिळेल.
रंगीबेरंगी स्कर्ट्स व क्रॉप टॉप्स, मिक्स अँड मॅच करून गरब्यासाठी तयार करता येणारे कपडे तुम्हाला ईथे स्वस्तात मिळतील.
कॅम्प, चर्चगेटजवळ कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी बजेट फ्रेंडली कपडे, ट्रेंडी टॉप्स, दुपट्टे, रंगीत बांगड्या मिळतील.