Sakshi Sunil Jadhav
सध्याचे वाढलेले पेट्रोलच्या किमतीमुळे लोक जास्त मायलेज देणाऱ्या टू व्हिलर घेण्याचा विचार करत आहेत. त्यातले बेस्ट बाईक्सची यादी पुढे देण्यात आली आहे.
१२३.९४ सीसी इंजिनसह ५५ किमी/लीटर मायलेज देणारी ही कम्युटर बाईक आहे. शहरातील प्रवासासाठी स्मूथ राइड आणि कमी खर्च देणारी ही बाईक आहे.
१२५ सीसी इंजिनसह ६६ किमी/लीटर मायलेज आणि ११.४ बीएचपी पॉवर देणारी ही २ व्हिलर आहे. स्पोर्टी लूक आणि डिजिटल क्लस्टरमुळे तरुण हीची निवड मोठ्या प्रमाणात करतात.
१२४.७ सीसी इंजिन व ६३ किमी/लीटर मायलेज देणारी ही बाईक आहे. स्टाईल, आरामदायी सीट आणि इंधन इंजेक्शन टेक्नॉलॉजीचा यात समावेश आहे.
१२४.७ सीसी इंजिनसह ६९ किमी/लीटरपर्यंत जास्त मायलेज हेणारी ही हिरोची बाईक आहे. APFI तंत्रज्ञान आणि आधुनिक डिजिटल फीचर्समुळे हा उत्तम पर्याय आहे.
१२३.९४ सीसी इंजिन व ६५ किमी/लीटर ARAI मायलेजची ही कार आहे. सायलेंट स्टार्ट आणि पूर्ण डिजिटल मीटरमुळे बाईकला आधुनिकतेचा फील येतो.
९७.२ सीसी इंजिनसह ७० किमी/लीटरपर्यंत उत्कृष्ट मायलेज देणारी हिरो HF Deluxe आहे. परवडणारी किंमत आणि i3S तंत्रज्ञानामुळे जास्त बचत होते.
१०९.५१ सीसी इंजिन व ६५ किमी/लीटर मायलेज देणारी किफायतशीर ही बाईक आहे. दैनंदिन वापरासाठी सुरक्षित फीचर्स आणि मजबूत डिझाइन यात आहे.
९७.२ सीसी इंजिनसह ७३ किमी/लीटर मायलेज यामध्ये आहे. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल स्पीडोमीटरसह सेगमेंट-फर्स्ट फीचर्समध्ये ही बाईक येते.