Sakshi Sunil Jadhav
ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये कमी खर्चात सुंदर ठिकाणे पाहण्यासाठी हजारो लोक छोट्या ट्रिप्सचा प्लान करतात. फक्त दोन दिवसांतही भारतात अनेक ठिकाणे अशी आहेत जिथे कमी बजेटमध्ये उत्तम अनुभव घेता येतो.
पुढे तुम्हाला या गुलाबी थंडीच्या ऋतूत फिरता येणाऱ्या बजेट फ्रेंडली ठिकाणे जाणून घेणार आहोत. तिथे तुम्ही फॅमिली फ्रेंड्ससोबत Enjoy करू शकता.
शॉर्ट ख्रिसमस हॉलिडेसाठी गोवा नेहमीच बेस्ट ठरतो. तिथे बीच, कॅफे, नाईटलाइफ आणि सुंदर लँडस्केप्स बजेटमध्ये एन्जॉय करता येईल.
स्ट्रॉबेरी सीझन, थंड हवा, पॉईंट्स आणि लेक तुम्हाला पाहता येईल. दोन दिवसांची परफेक्ट हिल स्टेशन ट्रीप तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल.
युनेस्को विश्व वारसा असलेले प्राचीन अवशेष 2 दिवसांत आरामात फिरता येतात. बजेट स्टे आणि फूड सहज उपलब्ध आहे.
लेक सिटी म्हणून ओळखले जाणारे उदयपूर ख्रिसमसच्या डेकोरेशनमध्ये आणखी आकर्षक दिसते. लेक पिचोला, सिटी पॅलेस, घाट सर्व काही रोमँटिक आणि बजेटमध्ये आहे.
अॅडव्हेंचर आणि शांतता दोन्हीसाठी उत्तम स्पॉट हा आहे. रिव्हर राफ्टिंग, ध्यान, गंगा घाट आणि बजेट कॅफेज तुम्हाला येथे पाहायला मिळतील.
फ्रेंच टाऊन, सी-फेस, कॅफे कल्चर आणि शांत वातावरण पाहण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. दोन दिवसांची रिलॅक्स ट्रीपसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.
मैसूर पॅलेस, झू, अॅक्टीव्हीटी आणि संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी ही ठिकाणे आहेत. फक्त 2 दिवसांत एक्सप्लोर करता येणारे सुंदर ठिकाणे आहेत.