Traditional Mangalsutra Designs: पारंपारिक नऊवारीसाठी परफेक्ट आहेत हे 'लेटेस्ट' मंगळसुत्र प्रकार; पहा खास डिझाईन्स

Sakshi Sunil Jadhav

महाराष्ट्रीयन लूक

आता गुढीपाडव्याच्या तयारीला महिला सुरुवात करत असतील. त्यामध्ये नऊवार साडी नेसायला सगळ्यांनाच आवडतं.

nauvari saree hairstyles

नऊवारी साडी लूक

नव्या नवरीपासून सगळ्या सासू-सुनांना मोठी नथ आणि ठसठशीत मंगळसुत्र घालायला नक्कीच आवडतं.

Traditional Maharashtrian jewellery | png jewellers

अनेकांचा प्रश्न

अनेक महिलांना कोणत्या डिझाईनचे मंगळसुत्र घातले पाहिजे? त्यासोबत आणखी कोणते दागिने वापरु शकतो? असा प्रश्न पडतो. पुढे आपण याच्याच लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत.

Gudhi Padwa look | google

लेटेस्ट डिझाईन्स

तुम्ही नऊवारी साडी नेसणार असाल तर अशा पद्धतीची डुशी वापरु शकता. त्यावर वाटी मंगळसुत्र उठून दिसेल.

Mangalsutra for Nauvari | png jewellers

लांब मंगळसुत्र

तुम्ही लांब मंगळसुत्र आणि त्यावर कोल्हापुरी साज परिधान करु शकता. याने तुम्हाला उठावदार लूक मिळेल. लहान मंगळसुत्र आणि लांब हार हे कॉम्बिनेशन सुद्धा चांगले आहे.

Kolhapuri saaj | png jewellers

लांब हेवी मंगळसूत्र

लांब जड मंगळसूत्र हे सोन्याच्या राणीच्या हारसारखे दिसते, परंतु त्याचे काळे मणी आणि सोनेरी डिझाइन त्याला लांबून आकर्षक दिसायला मदत करते.

Kolhapuri saaj | png jewellers

नाणे मंगळसूत्र

बाजारात तुम्हाला नाणे मंगळसुत्र पाहायला मिळेल. तुम्ही कोणत्याही साडीवर हे मंगळसुत्र नीट घालू शकता. त्यावर तुम्ही अशा पद्धतीची ठुशी वापरु शकता.

Coin mangalsutra | png jewellers

वाटी मंगळसूत्र

वाटी मंगळसूत्र मंगळसूत्र हे पाण्यातील मंगळसूत्रांसारखेच आहे, ज्यामध्ये डिझाइन, इनॅमल वर्क, रत्ने आणि मोती असतात. या सगळ्या दागिन्यांनी तुम्ही नक्कीच उठून दिसाल.

2 Vati Mangalsutra Designs

NEXT: Daily Walk Time: दिवसाला किती चालणं शरीरासाठी फायद्याचे ठरेल? वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती

7000 to 10000 steps benefits
येथे क्लिक करा