Saam Tv
तुम्हाला छत्रपती संभाजी महारांची कहाणी कर्तृत्व पाहायचे असेल तर हा चित्रपट सगळ्यात उत्तम आहे.
छावा चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महारांची भुमिका साकारून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
कोढांणा किल्ला मिळवण्यासाठी तान्हाजी मालुसरे यांनी जे कष्ठ घेतले ते तुम्हाला या चित्रपटातून कळतील.
तान्हाजी चित्रपटात अजय देवगणने ही भुमिका साकारली आहे. तर उदयभानच्या भुमिकेत सेफ अली खान आहे.
संजय लीला भन्साली यांचे हे महाकाव्य बाजीराव मस्तानी यांच्या जीवनावर आधारित आहे.
बाजीराव मस्तानी मध्ये रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दिपिका पदुकोण आहे.
18 व्या शतकातले घडणारे पानिपतचे युद्ध जाणून घेण्यासाठी सदाशिवराव भाऊ यांच्यातील युद्धाचे चित्रण करण्यात आले आहे.
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत.
मराठी भाषेतला ऐतिहासिक चित्रपट फर्जंद हा कोंडाजी फर्जंद यांच्या शौर्यावर आधारित आहे.
निष्ठा आणि धैर्याच्या या रोमांचक कथेत अंकित मोहन मुख्य भूमिकेत आहे.