Saam Tv
२०२४ वर्ष अभिनेत्री आणि बॉलिवूडच्या अभिनेत्यांसाठी आनंदाचे वर्ष होते.
या वर्षी अनेक अभिनेत्यांच्या घरात पालणा हलला. चला तर जाणून घेऊ त्यांची नावे.
२०२४ या वर्षी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी अकाय या मुलीला जन्म दिला.
रणवीर आणि दिपिका यांच्या लेकीचा जन्म ८ सप्टेंबर २०२४ ला झाला.
अभिनेत्री यामी गौतीमीच्या घरात एक चिमुकला जन्माला आला आणि त्याचे नाव वेदाविद ठेवण्यात आले.
अमावला पॉलच्या घरी ११ जून २०२४ ला एका चिमुकल्याचे आगमन झाले.