प्रविण वाकचौरे
जुलै महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत स्विफ्ट पहिल्या स्थानावर आहे. एका महिन्यात 17,896 कार्सची विक्री झाली आहे.
मारुती बलेनो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात एकूण 16,725 युनिट्सची विक्री केली.
मारुती ब्रेझा तिसऱ्या स्थानी आहे, ज्याची विक्री 16,543 युनिट्स आहे.
चौथ्या क्रमांकावर मारुतीची दुसरी एर्टिगा आहे. एर्टिगाच्या 14,352 कार विकल्या गेल्या आहेत.
ह्युंडाई क्रेटा पाचव्या क्रमांकावर आहे, जिचे 14,062 युनिट्सची विकले गेले.
मारुती डिझायर सहाव्या क्रमांकावर आहे. डिझायरच्या 13,395 युनिट्सची विक्री झाली.
सातव्या क्रमांकावर मारुती फ्रॉन्क्स आहे. जिच्या 13,220 युनिट्सची विक्री झाली.
मारुती सुझुकी वॅगन-आर आठव्या स्थानावर आहे. वॅगनआरच्या 12,970 युनिट्सची विक्री झाली.
टाटा नेक्सॉन 12,349 युनिट्सच्या विक्रीसह नवव्या स्थानावर आहे.
मारुती सुझुकीची इको दहाव्या क्रमांकावर आहे. जिच्या 12,307 युनिट्सची विक्री झाली.