Pooja Dange
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लस्ट स्टोरीज सीझन-2 मध्ये चार कथा दाखविण्यात आल्या आहेत. आर बाल्की, कोंकणा सेन शर्मा, सुजॉय घोष आणि अमित शर्मा यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
सुधीर मिश्रा यांच्या 'अफवाह' चित्रपटाची कथा विक्की या तरुण राजकारण्या भिवती फिरते. राजकीय कारकीर्द यशस्वी होण्यासाठी लव्ह-जिहादविषयी अफवा पसरवतो.
हच मॅनसेल स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला चोरांपासून वाचविण्यात अयशस्वी ठरतो.
रॉसन मार्शल थर्बर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा 2018 चा अमेरिकन अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात एक माजी एफबीआय एजंट आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी लढताना दिसतो.
हा त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित 2018 चा साय-फाय चित्रपट आहे. १०० वर्षानंतरचा सेट या चित्रपटामध्ये उभा करण्यात आला आहे.
सॅम हर्ग्रेव्ह दिग्दर्शित हा एक अमेरिकन अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या सिक्वलमध्ये, ख्रिस हेम्सवर्थचे पात्र त्याच्या एक्स पत्नीची बहीण आणि तिच्या मुलाला तिच्या ड्रग माफिया पतीच्या तावडीतून सोडवते.
लक्षाधीश होण्याच्या धडपडीत, एक तरुण श्रीमंत स्त्रीसोबत एका भयंकर प्रवासाला निघून जातो. त्या तरुणीला तिच्या कोषातून बाहेर पडायचे असते.
हा एक अमेरिकन अॅक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. एका बँक मॅनेजरची बँक त्याच्या लग्नाच्या काही दिवस आधी लुटली जाते. यामध्ये सासरच्या मंडळींचा हात असल्याचा संशय मॅनेजरला असतो.