Shreya Maskar
मुलांची लवकर शाळा सुरू होईल, त्यामुळे मुलांना शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना छान गिफ्ट द्या.
लहान मुलांना त्याच्या आवडीचे स्टायलिश कपडे खरेदी करून द्या.
मुलांना तुम्ही एखादे छान खेळणे गिफ्ट करू शकता. उदा, रिमोट कार
मुलांच्या कलेला वाव मिळेल असे गिफ्ट मुलांना दया. उदा. गिटार
मुलांना छान बॅग आणि स्पोर्ट शूज गिफ्ट करू शकता.
मुलांना अभ्यासात आणि जीवनात प्रोत्साहन देणारी पुस्तके गिफ्ट करा.
पालकांनो मुलांसाठी गिफ्ट म्हणून एक छोटी ट्रिप प्लान करा.
आयुष्यात वेळेचे महत्त्व सांगण्यासाठी मुलांना वॉच गिफ्ट करा.